PM Aawas Yojana List 2025: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर ; असे पहा यादीत नाव
प्रधानमंत्री आवास योजना यादी 2025 नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार नागरिकांसाठी अनेक उपयोगी योजना आणत असते. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेत सरकार पात्र नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. त्यामुळे अनेक गरीब आणि गरजू लोक आपले स्वतःचे घर बांधू शकतात. जे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत, त्यांची यादी सरकारने जाहीर … Read more