सोन्या-चांदीचे बाजारभाव घसरले – आज पहा नवीन दर

Gold Rates Today जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. चांदीचे दरसुद्धा कमी झाले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत अनेक ठिकाणी सोन्याचा दर कमी झाला आहे. चला तर मग, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवे दर काय आहेत, ते … Read more